नागपूर: लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. ... ...
नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’बाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन्स देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा फसवी आहे. ...
निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे येत्या दोन वर्षात राज्यातील ३२० पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ प्रकल्पांकरिता ५७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात या कामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही. ...
लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. ...
शहर काँग्रेसमधील गटबाजी शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविल्यानतंर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आता असंतुष् ...