ट्रिपल तलाक विधेयक हे शरियतच्या विरोधात असून यापुढे अशी आगळिक केली जाऊ नये, असा पवित्रा घेतलेल्या हजारो मुस्लीम स्त्रियांनी आज मंगळवारी दुपारी नागपुरात शांतता रॅली काढून आपला निषेध नोंदवला. ...
एप्रिल महिन्यात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत़ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या ‘तेजस्विनी’ बसमध्ये लष्कर, अग्निशमन, पोलीस दलातील शहिदांच्या पत्नी वा त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सुव ...
यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आ ...
केंद्र शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या नवेगाव (खैरी) (ता. पारशिवनी) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. ...
‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट- २०१८’ अलीकडेच प्रसिद्ध झालाय. त्यात १५६ देशांच्या यादीत भारत १३३ व्या स्थानी फेकला गेलाय. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आपण १२२ व्या स्थानी होतो. या अहवालानुसार आपले शेजारी असलेले पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान आपल्यापेक्षा ...
आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने अवयवदानासंदर्भात राबविलेली मोहीम अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. त्यामुळे गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिवहन विभागाने कंबर कसणे तितकेच आवश्यक आहे. ...
चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवणे (रा. लाकडीपूल, हत्तीनाला) नामक चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर सहाव्या दिवशी लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. ...
जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयांच्या विकासासंदर्भातील जनहित याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी याकरिता अनुमती देऊन याचिकेवर २१ मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. ...
पुढील शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ जून रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. यासाठी शिक्षण विभागाने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सोमवारी दिले. ...