प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला. ...
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींना जामीन देण्यास नकार देऊन त्यांचे संबंधित अर्ज खारीज केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे ४ गटांतील ८ जागांसाठी एकूण ३७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील ४ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्यामुळे ४ जागांसाठी ...
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या जीवन साधना पुरस्कार वापस करण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभराचे ‘रिपार्ट कार्ड’ सत्तापक्ष नेते यांच्याकडे सादर करा, असे निर्देश भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिले. ...