हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थरारक दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी गणेश रामबरण शाहू (वय २६) या मुख्य आरोपीसह त्याची पत्नी गुडिया गणेश शाहू (वय २३), भाऊ अंकित रामबरण शाहू आणि मावशीचा मुलगा सिद्धू शाहू यांनाही सोमवारी अटक केली. त्यामुळे आता आरोपींच ...
देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात सहआरोपी असलेल्या गीतांजली समूहाच्या मेहुल चोकसी याने नागपूरच्या सराफा व्यावसायिकालाही कोट्यवधीने गंडविल्याची माहिती समोर येत आहे. गीतांजली समूहाच्या ज्वेलर्स विक्रीची फ्रेंचाईसी देण्याच्या नावावर सराफा व् ...
शिवाजी महाराजांना आज काही लोक हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा हंगाम सुरू झाला आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या परीक्षा हाताळण्यासाठी नागपूर विभागीय बोर्डाकड ...
बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली ...
शिष्यवृत्तीच्या परीक्षेत मुख्याध्यापकाकडूनच कॉपी पुरविण्यात येत असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर, या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. गटशिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रकरणाची चौकशी करण्यात येत अ ...
विदर्भवादी पक्ष, संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारायची आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका विदर्भाच्या मुद्यावर लढायच्या, असा निर्णय रविवारी विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे व ‘स्वराज इंडिया’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद ...