नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी (व्हीआयए) राज्य सरकारने सोमवारी करार केला. ...
रेल्वेस्थानक परिसरात आपल्या पतीसह काम करून रेल्वेस्थानकावरच मुक्काम करणाऱ्या लक्ष्मी आणि तिच्या पतीला रेल्वेस्थानकावरील आॅटोचालक, कुली सर्वच जण ओळखत. काही दिवसांपूर्वी लक्ष्मी आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल करून उपचाराचा खर्च आॅटोचालकांनी उचलला. उप ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या प्रियदर्शनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाल ...
यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून रेल्वे सुरक्षा दलाने २० किलो गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ...
विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एन.के.पी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र, लता मंगेशकर रुग्णालय येथील जागेचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीएसपीएम अॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन यांना बजावण्यात आलेली नोटीस सकृतदर्शनी राजकी ...
जातीभेद हा भारतीय समाजात आजही आहे. सिनेमातही तो अपवाद सोडला तर आहेच. त्यामुळेच भारतीय सिनेमा आजही ग्लोबल होऊ शकलेला नाही. म्हणून भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायचे असेल तर सिनेमांमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) व प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) आ ...
तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील डोंगरी शिवारातील तलावात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
शहरातील विकास कामांना गती मिळावी. सोबतच जातीय समीकरणाचा विचार करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी नगरसेवक सतीश होले, वीरेंद्र कुकरेजा, राजेश घोडपागे, प्रदीप पोहाणे व संजय बंगाले आदींच्या नावांवर भाजपाच् ...