राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस ...
देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्यात सहआरोपी असलेला गीतांजली इन्फ्राटेकचा संचालक मेहुल चोकसीविरुद्ध नागपूर येथील ग्राहक प्रमोद तिक्कस यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. चोकसीने तिक्कस यांची गृह प्रकल्पात फ ...
जिल्ह्यात शिशु योजनेअंतर्गत १ लाख ५१ हजार ८४७ लाभार्थ्यांना ३६७ कोटी ८२ लाख रुपये, किशोर योजनेअंतर्गत ९ हजार २६१ लाभार्थ्यांना २०८ कोटी ९७ लाख रुपये, तरुण योजनेअंतर्गत २ हजार ४५८ लाभार्थ्यांना १९२ कोटी ७ लाख रुपयांचे असे एकूण ७६९ कोटींचे कर्ज वाटप पू ...
पीएनबी घोटाळ्यात सहभागी असलेल्या गीतांजलीचे मालक मेहुल चोकसीच्या लातूर येथील शोरूमवरही प्रवर्तन निदेशालय (ईडी)च्या चमूने धाड टाकून दीड कोटींचे दागिने जप्त केले. तीन दिवसात ईडीच्या नागपूर शाखेतर्फे ही दुसरी कारवाई आहे. ...
विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे. ...
वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ...
जि.प.चे वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ३७ कोटी ५३ लाख ५ हजार ४७ रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीची फुगवाफुगव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर सर्वच विभागाला न्याय दिल्याच ...
बुधवारी आकाशात घिरट्या घालणारे भलेमोठे विमान सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. विमानातील इंधन संपत आले म्हणून नागपुरात उतरत आहे, अशीही चर्चा होती. पण हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देताना आकाशात घिरट्या घालीत होते, हे विशेष. ...