नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटीं ...
ज्यांची मातीची घरे होती, त्यांनी आता सिमेंट काँक्रिटची घरे उभारलेली आहेत. अशा घरांना अनियमित म्हणता येणार नाही. नियमितीकरणाच्या नावाखाली आता लाखो रुपयांचे प्रशमन शुल्क आकारणे संयुक्तिक नाही. या निर्णयाचा नागपूर शहरातील ९५ टक्के लोकांना कोणताही फायदा ...
सुरक्षेच्या उपाययोजना न करता धोक्याच्या ठिकाणी मजुराला कामाला लावल्यानेच त्याचा जीव गेल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली होती. ...
राज्याचे माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी’ विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी के.राजू यांच्या जागेवर राऊत यांची ही नियुक्ती केली आहे. ...
शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘सोयी दाखवा बक्षीस मिळवा’, असेच चित्र आहे. दहा वर्षे होऊनही हे कार्यालय आजही धान्याच्या गोदामातच अडकून पडले आहे. परिणामी, कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनध ...
वेळेपूर्वी पूर्ण झाले असे बोटावर मोजण्याएवढेच शासकीय प्रकल्प असतील. बहुतांश प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहूनही पूर्ण होऊ शकत नाहीत. वर्धा रोडवरील खापरी रेल्वे ओव्हरब्रीजची हीच अवस्था होऊ नये, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ...
डिस्लेक्सियाग्रस्ताना त्यांच्या जिल्ह्यातच आजाराचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, परंतु दोन वर्ष होत असतानाही विदर्भात एकाही ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही. ...
वाहन परवान्यामध्येच अवयवदानाविषयी संबंधित व्यक्ती इच्छुक आहे किंवा नाही, याविषयी माहिती असल्यास अवयव प्रत्यारोपणाला मदत मिळू शकेल. याच दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी परवान्यात तशी नोंद घेण्याची संकल्पना मांडली. ...