एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनि ...
न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी शनिवारी केली. ...
भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात. ...
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती व स्मृती मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी केली आहे. ...
माजी मंत्री सतीश चतुर्वेदीचे समर्थक माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील, असे अपेक्षित होते. मात्र, कुणीही उघडपणे समोर येऊन चतुर्वेदी यांची बाजु घेतली नाही. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमबाह्य ठेवी योजना विधेयकास बुधवारी मंजुरी दिल्यानंतर कायदा बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याचा फटका अशा प्रकारच्या योजना चालविणाऱ्या नागपुरातील एक हजारापेक्षा जास्त सराफांना बसणार आहे. ...
बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंड ...