उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. ...
नागपूर मंडळांतर्गत म्हणजे सहा जिल्ह्यांमध्ये १४ ट्रॉमा केअर युनिटला मंजुरी मिळाली. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षांत केवळ आठ ट्रॉमा केअर युनिटच सुरू होऊ शकले. ...
आशियातील सर्वात मोठ्या पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) देण्यात येणाऱ्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याची बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी चक्क धाकटा पुत्र डॉ. अमोल याच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार पोलिसात केली. देशमुख कुटुंबीयांशी सलगी असणाऱ्यांनी मध्यस्थी केली व शेवटी रणजितबाबू यांनी मुलाविरोधातील तक्रार मागे घेतली. ...
जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या आणि नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगे यांनी, एका मुलाखतीत, देशात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना, याविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले आहे. ...
नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते. सोमवारी सायंकाळी ती तिच्या घरातील बेडवर निद्रीस्त होती. अचानक सिलींग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आपला धाकटा मुलगा डॉ. अमोल यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार सीताबर्डी पोलिसात केली आहे. ...
‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून ये ...