शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची. ...
काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या व ...
मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्यान ...
समाज कल्याण विभाग राज्यातील शिष्यवृत्ती वाटप प्रकरणांची पडताळणी करीत असून आतापर्यंत यातील घोटाळा ९७७.२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. ...
मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो काय अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर राज्य सरकार, महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांना ५ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण् ...
उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ...