खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ...
नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. ...
भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले. मंगला नारायण धोटे (४५, कापसे चौक, लकडगंज) असे मृत महिलेचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज चौकात सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. त्यामुळे नागरिकांचा रोष उफाळून आला. जमावाने ...
सोबत राहून कचरा वेचणाऱ्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंगरोड जवळच्या गंगानगर झोपडपट्टीत सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
नक्षलवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या गडचिरोलीतील दोन जवानांना विशेष हेलिकॉप्टरने सोमवारी सकाळी नागपुरातील आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ...
वर्षभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१७-१८ या वर्षाचा २,२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सोमवारी स्थायी समिती अध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातही जाधव यांनी वर्षभर ...
सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, आरोपींना जामीन देण्यास जोरदार विरोध केला आहे. यासंदर्भात सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केल ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या परीक्षांना या महिन्यात सुरुवात होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रति तास २० मिनिटे अतिर ...