नागपुरातील अख्खी काँग्रेस बुधवारी दिल्लीत दाखल झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्याची कारवाई केल्याबाबत नेत्यांचे आभार मानण्यासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले. ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अपर आयुक्त, उपायुक्त, वित्त व लेखा अधिकारी अशी महत्त्वाची सात पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांचीही साडेचार हजार पदे रिक्त आहेत. ...
हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी केवळ बँकांकडून २९६ लेटर्स आॅफ अंडरटेकिंग (एलओयू) मिळवल्या नाहीत तर बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने या एलओयू संबंधी दस्तावेजसुद्धा गायब केले आहेत, अशी माहिती प्रवर्तन निदेशालयाचा (ईडी) च्या एका उच्च ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांविरोधातील रणनीतीवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता असून संघ ...
भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्पीड पोस्टद्वारे ‘डायरेक्ट टू होम’ प्रमाणपत्र ४८ तासांच्या आ ...
नागपूर महापालिकेतील १० विशेष समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिक मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापतीर्ची निवड अविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवड झालेल्या सभ ...
महापालिकेने गत काळात शहरातील परिवहन सेवेची जबाबदारी वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (व्हीएनआयएल) यांच्यावर सोपविली होती. परंतु वंश निमय कंपनी शहर बससेवा चालविण्यात अपयशी ठरल्याने महापालिकेने वंश सोबतचा करार रद्द केला. नवीन आॅपरेटरची नियुक्ती केली ...
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, ...
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह समर्थकांनी मंगळवारी दिल्ली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी शहर काँग्रेसने चार वर्षात केलेल्य ...