तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव. ...
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा महापालिकेचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींची तूट राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता आयुक्त अ ...
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत. ...
औद्योगिक कामगारांसाठी स्थापन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद ५ जानेवारी २०१७ पासून रिक्त असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. विजयंत आंबेकर व सचिन दुधपचारे अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे ...
उषा खन्ना यांना लाईव्ह ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक किस्स्यागणिक ६० च्या दशकातील रुपेरी जगताचा सोनेरी पट जसाचा तसा श्रोत्यांसमोर उभा राहिला. निमित्त होते लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या ...
अजनी भागातील रामेश्वरी मार्गावर बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एका मोकाट सांडाने धुमाकूळ घातला. या सांडाच्या हल्ल्यात रस्त्याने जाणारी महिला जखमी झाली. तर अन्य तीन महिला पळापळीत किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ...