केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेत ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाची मुदत गेल्या २८ फेब्रुवारी रोजी संपली आहे. वन विभागाने आता वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती देण्य ...
कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी भरधाव जीप उलटली. त्यात नऊ गाई जखमी झाल्या. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पहाटेच्या सुमारास घडली. ...
समाजातील कुप्रथा, निराधार विधवेकडे पांढरपेशांचा बघण्याचा दृष्टिकोन, यातून आलेल्या कडू, गोड अनुभवाच्या आधारे जीवनक्रम पुढे नेत ‘तिने’ तीन मुलांचा संसार फुलविला आहे. आज तीन मुले, तीन सुना व आठ नातवंड अशा मोठ्या परिवाराचा डोलारा उभा आहे. ...
जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे. ...
प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना काही वर्षातच नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल यांनी शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. ...
विद्युत खांबावर चढून लाईन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ विद्युत सहायक पाहिले तरी अंगावर काटा उभा राहतो. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या कामाला एका महिलेने आव्हान म्हणून स्वीकारले आणि आयुष्याची एक वेगळी वाट निवडली. अरुणा वाटकर असे या तरुण महिलेचे नाव. ...