नागपुरात जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग पुढे यशस्वी ठरल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. ...
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडलेला वर्ष २०१८-१९ चा अर्थसंकल्प शेतकरी, युवक आणि लघु उद्योजकांची अपेक्षापूर्ती करणारा आणि व्यावसायिक शुल्क व मुद्रांत शुल्कात कपात न केल्यामुळे काहीसा निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया ...
सामाजिक मुद्यांवर हिंसक वातावरण निर्माण होण्याच्या घटना मागील काही कालावधीत देशामध्ये दिसून आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...
महारेरा कायद्यांतर्गत ५०० चौ.मी. क्षेत्र किंवा आठ फ्लॅट असलेल्या बांधकाम स्कीमसाठी महारेरा कायद्यांतर्गत बांधकाम व्यवसायिकास नोंदणी करणे आवश्यक असून आतापर्यंत राज्यात १५ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात विदर्भातील ६९० प्रकल्प असल्याच ...
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
सुखवस्तू कुटुंबातील महिलेने पतीच्या मित्रांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. पल्लवी राजू लागुलवार (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून ती अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिल रोडवर राहत होती. या घटनेमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे असताना आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाचा औषधांचा साठा शिल्लक असल्याने हे रुग्णालय ‘आ ...
गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या ...