ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नागपूर महानगर प्रदेश विकास योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील गावांच्या गावठाणाबाहेर वा नगरपालिका क्षेत्राबाहेर अनुमती न घेता बांधकाम करणाऱ्या ...
प्रेयसीची हत्या करून तिच्या पतीला गंभीर जखमी करणारा आरोपी सचिन किशोर पेंदूर (वय २५, रा. दारोडा, हिंगणघाट, जि. वर्धा) याने विषप्राशन करून आपल्या गावाजवळच्या पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात तरुण विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी ‘पदविका’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. ...
वेश्या व्यवसायातील रॅकेट शोधण्यासाठी सखोल तपास न केल्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अपरिपक्व आणि पोस्टमॅन असे झणझणीत ताशेरे सहन करावे लागले. पोलीस प्रशासन गांभीर्याने वागले नाही. परिणामी, न्यायालय संत ...
मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधून केवळ थंड पाणी विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कडक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. ...
ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. दुर्देवाने पिलाची आईसोबत भेट झाली नाही . ...
सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. ...