महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात ५०० चौरस फूटापर्यंत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यावरील जागेचे भाडे घेण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने घोषणा करताचा नगरस ...
एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसऱ्या बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते ...
नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ६७६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन असून यातील ६०० कि.मी. लाईन बदलण्यात आली आहे. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत. ...
नाना पटोले यांनी भाजपासह खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. प्रचारात देशासह राज्यातील नेतेमंडळी येथे दाखल होत असताना नागपूरकर नेतेही माग ...
विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. सुनील मिश्रा यांची विद्यापीठ प्रशासनाने नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...