अखेर नाही... हो... म्हणत कणकवली नरेश दिल्ली दरबारी रुजू झाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही याच सदरात ‘कणकवली टू दिल्ली’ या शीर्षकाखाली राणे साहेबांच्या दिल्ली प्रस्थानाचे सूतोवाच केले होते, ते आता वास्तवात उतरले आहे. ...
मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधून २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याची ७५ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम बँकांच्या घशात जात असेल तर हा नियमांवर बोट ठेवून केलेला सरकारमान्य भ्रष्टाचार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ...
राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘आपली बस’च्या ताफ्यामध्ये खास महिलांसाठी लवकरच ‘इलेक्ट्रिक बस’ दाखल होणार आहे. ...
मेडिकल प्रशासनाने पुन्हा ‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ च्या मंजुरीसह बांधकाम व मनुष्यबळाला प्रशासकीय परवानगीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यास ‘स्पाईनल इन्ज्युरी’च्या रुग्णांना विशेष सेवा देणारे हे मध्यभारताती ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००५ मधील आयकरसंदर्भातील प्रकरणात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना नोटीस बजावून १३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...
दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडवून दिलेले प्रकरण शांत होत नाही तोच गुरुवारी रात्री झालेल्या अर्भकाचा मृत्यूने नातेवाईकांनी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात गोंधळ घातला. ...
पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत शासकीय धान्याची काळाबाजारी उघडकीस आणली. झोन पाचच्या पथकाने शुक्रवारी रात्री कापसी पुलाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल पाच लाख रुपयाचा तांदूळ पकडण्यात आला. याबाबत पोलीस अधिक माहिती देण्यास टाळत आहे, परंतु ट् ...