वीज चोरीच्या प्रकरणात अडकू नये यासाठी ताजबाग परिसरातील लोकांनी नवी शक्कल शोधली आहे. काही वीज ग्राहकांनी वीज चोरी लपविण्यासाठी मीटरला आग लावली. त्यानंतर घराला कुलूप ठोकून बाहेर निघून गेल्याची धक्कादायक माहिती वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलने दिल ...
बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ या मुलीशी कुकर्म करण्यात आले. ...
खराब पीडब्ल्यू इंजिन असलेल्या ए-३२० नियो श्रेणीतील अनेक विमाने उड्डाणातून हटविल्यानंतर, दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक उड्डाणाकरिता टर्मिनलमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा ...
श्री सालासर सेवा समितीच्यावतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘पं. दीनदयाल थाळी’ उपक्रमाचे लोकार्पण रविवार १८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व ज ...
राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. माजी महापौर प्रवीण दटके समितीने यासंदर्भात शनिवारी बैठक घेऊन या प्रकल्पाच्या प्रक्रियेच्या प्रगतीची माहिती ...
बहुचर्चित उषा कांबळे आणि राशी कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी आपण व्यक्तिगत त्यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांना दिले. ...
कार्यालयात कामावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला प्रियकराने मोटरसायकलने धक्का दिला. ती गाडीवरून खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने सात वार केले आणि लगेच पळून गेला. घटनेच्या वेळी तिच्यासोबत दुचाकीवर तिची आईदेखील होती. परिसरातील तरुणांनी तिला लगेच का ...
मराठी भाषा शिक्षण कायदा, बारावीपर्यंत मराठीची सक्ती, मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना व मराठी भाषा विभागासाठी वार्षिक तरतूद किमान १०० कोटींची करावी आदी मागण्यांसह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...
भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगार ...