वर्धा रोडवर बांधकाम सुरू असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या जेपी स्टेशनमधील एक महाकाय ८० फूट टॉवर क्रेन शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता वादळामुळे रस्त्यावर कोसळली. स्टेशनच्या बाजूला शनिवार बाजारात लोकांची गर्दी होती, पण पावसामुळे नागरिक नसल्यामुळ ...
सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी शनिवारी यशवंत स्टेडियमवर गोळा झालेल्या हजारो क्रीडाप्रेमींना निराश होऊन परतावे लागले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण व सत्कार समारंभासाठी मास्टर ब्लास्टर येणार होते. मात्र समारोपाच्या उत्साहावर वादळ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेडिकल) एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने शनिवारी ‘मॅलिकीआॅन’ नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केली. ई-लायब्ररीच्या पार्किंगच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेला घेऊन मेडिकलम ...
वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आ ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात ...
कुख्यात हिरणवार टोळीने बजाजनगरातील एका हॉटेलमध्ये मोठा हैदोस घातला. एकाला शिवीगाळ करून मारहाण केली तर मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल मालकावर हिरणवार टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. हॉटेलमध्येही तोडफोड केली. या प्रकाराम ...
आॅटोच्या मागे कुठलीही जाहिरात लावण्यासाठी मोटार वाहन कायद्यात कठोर नियम व शुल्क निर्धारित करण्यात आले आहे, असे असतानाही शहरातील ६० टक्के म्हणजे १०,००० वर आॅटोचालक या नियमाला बगल देत जाहिराती लावून फिरत आहेत. धक्कादायक म्हणजे, शासनाच्या लाखो रुपयांचा ...
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेले जिल्ह्यातील तब्बल ४८८ किमी लांबीपेक्षा जास्त असलेले ३५ इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) व ५० ग्रामीण रस्त्यांची आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे पुढे या रस्त्यांची सर्व जबाबदारी ही सार्व ...
पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले. ...