नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांची जनहित याचिका नाकारून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केला. ...
केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले. ...
जागोजागी थुंकणाऱ्या बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे. ...
योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोहनदास करमचंद गांधी ते ‘महात्मा’ या प्रवासाच्या साक्षीदार असलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी या आयुष्यभर गांधीविचारांना जगल्या. महिलांना कमी लेखल्या जात असल्याच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी ...
कुही परिसरातील सात अभयारण्यांचा उपयोग घेत एक टायगर टुरिझम पार्क साकारला जाणार आहे. वाघाचे वास्तव्य असलेल्या या सात अभयारण्यासारखी जागा नागपूर जिल्ह्यात लाभली असून त्याचाच फायदा घेत या पार्कसाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
विविध अवैध धंद्यांची बजबजपुरी झालेल्या उपराजधानीत जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रारंभी शहराच्या विविध भागातील झोपडपट्ट्या आणि गल्लीबोळात चालणारा जुगार आता बिनबोभाटपणे शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चालतो. ...
संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दु ...
नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असली तरी निधी न मिळाल्याने रखडत चालले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ‘स्पेशल टास्क फोर्स’ची ...
शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची ...