अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे. ...
शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅ ...
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता. ...
शहरातील जगनाडे चौक या परिसरात असलेल्या नागनदीच्या पुलाखालील कचरा अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने तेथून जाणारी हायटेन्शन केबल जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी येथे घडली. ...
राज्य सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीच्या आरक्षणातील वाटा देऊ नये, अशी भूमिका विविध ओबीसी संघटनांनी राज्य मागासवर्ग आयोगापुढे मांडली. ...
एकीकडे शेतकरी समस्यांच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेदेखील आपल्या मागण्या समोर केल्या आहेत. ...
उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ...
येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. ...