चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. ...
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १५७६ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात सहा पुरुष व दोन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर पाच म ...
भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर व रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयो ...
ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर् ...
रामनवमीचे औचित्य साधून पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील वस्त्या आणि विशिष्ट झोपडपट्ट्यानुसार पोलिसांचे संख्याबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. ...
चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवाणे हिचे अपहरण करून तिला मेडिकलमध्ये सोडून देणारा आरोपी थामदेव श्रीधर मेंढूलकर (वय ३७, रा. खरबी) याने पाच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांचे अपहरण केले होते, अशी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ...
अंकित तिवारी...बस नाम ही काफी हैं. जितका तो चेहऱ्याने देखणा तितक्याच गोड गळ्याचा धनीही. या धनवान गायकाला ‘याचि देही, याचि डोळा’ गाताना पाहण्यासाठी हजारो नागपूरकर रसिकांनी शुक्रवारी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात तूफान गर्दी केली होती. ...