संशोधन पॅशन आहे. ते २४ बाय ७ असते. संशोधन एक दिवसाचे, एका आठवड्याचे किंवा एका वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने पदवी शिक्षणापासून संशोधनाची कास धरावी. संशोधनाला बंदिस्त न ठेवता ते आकाशाला गवसणी घालणारे आणि अधिक समाजोपयोगी कसे होईल, याक ...
चाकूचा धाक दाखवून आणि त्याला जुमानत नसल्याचे पाहून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण करून एका आरोपीने पोटच्या मुलीवर (वय १७) पाशवी बलात्कार केला. ६ एप्रिलला घडलेल्या या घटनेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. ...
लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यां ...
समाजातील जातीभेद दूर व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे. ...
गेल्या काही सत्रांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सुरळीत चालू असताना यंदा मात्र काही त्रुटी दिसून येत आहेत. ‘बीकॉम’च्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ‘एमकॉम’च्या परीक्षेलादेखील ग्रहण लागल्याच ...
अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासून ९ कि. मी . अंतवरील जुनापाणी गावापसून पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा वन्यप्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. ...
फॉर्मात असलेल्या स्मृती मंधानाने शानदार सुरुवात करुन दिल्यानंतर कर्णधार मिताली राजची धैर्यपूर्ण खेळी व दीप्ती शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा २८ चेंडू व ...
बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली. ...
संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले. ...