मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष ...
उपराजधानीतील बेवारस कुत्र्यांची संख्या ८० ते ९० हजारवर पोहोचली आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणाच नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदो ...
कोराडी रोडवरील मानकापूर चौकात एका अनियंत्रित ट्रकने बाईकला धडक देत सेवानिवृत्त शिक्षिकेला चिरडले. यात बाईक चालक भाऊही गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. ...
आंधळेपणाने जीवनात अंधार पसरला की व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. सगळेच संपले, आता फारसे काही करता येणार नाही, अशी नकारात्मकता त्याच्या मनात घर करू लागते. परंतु, अंध रमेश गुलानी याला अपवाद आहेत. ही नकारात्मकता आपल्यावर हावी न होऊ देता रमेश यांनी स्वत ...
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत २० मार्च २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे बुधवारी संविधान चौकात निदर्शने करून धरणे देण्यात आले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बुलडाणा जिल्ह्यातील पीडित महिलेला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची अनुमती देण्यास नकार दिला. गर्भपात केल्यास आई व बाळ या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो ही बाब सदर निर्णय देताना लक्षात घेण्या ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावच्या व्यंकटेश नाट्य मंडळाने गंगाजमुना हे नाटक उभे केले असून, या नाटकाच्या प्रयोगातून गोळा होणारा निधी वारांगनांच्या मुलांना आर्थिक मदतीसाठी दिला जाणार आहे. ...
शहरातील शुक्रवारी बाजारातील हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या १५ वर्षीय बालकामगारास त्याच्या मालकाने चामड्याच्या बेल्टने बेदम मारहाण केली. यात पोलिसांनी आरोपीस मालकास मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अटक केली. ...
हल्ली बँक खातेदारांच्या ‘आॅनलाईन’ फसवणुकीसोबत त्यांना विश्वासात घेत मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील ‘एटीएम कार्ड’ची अदलाबदली करणे आणि पीन नंबर माहीत करून रकमेची परस्पर उचल करण्याचे प्रकार वाढले आहे. ...