मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख् ...
सार्वजनिक आरोग्य विभागातील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती न करण्याचे शासनाचे आदेश गुरुवारी धडकल्याने याचा फायदा २२६ अधिकाऱ्यांना झाला. त्यांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली. ...
इयत्ता बारावीचा निकाल आटोपून सहायक शिक्षकासोबत घरी परत जात असलेल्या मुख्याध्यापकाची मोटरसायकल स्लीप झाली आणि ते खाली कोसळले. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेताना मुख्याध्यापकाचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना नरखे ...
बाजूच्यांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकते, याची कल्पना असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत बांधकाम करणाऱ्या बिल्डरविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने १९९५-९६ साली शासनस्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्षे अनुदान मिळाले, पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष साहाय्यता अनुदान मिळावे म्हणून महापालिका राज्य सरकारकडे दरवर्षी ३२५ ...
बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारव ...
गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या ...
थकीत पीककर्ज, नापिकी आणि वन्यप्राण्यांनी फस्त केलेले उर्वरित पीक यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने जंगलातील पळसाच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...