भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्य ...
शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण ...
आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाविषयी राज्य सरकार उदासीन दिसून येत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओढले आहेत. तसेच, या प्रकरणात सरकारी अधिकारी स्वत:चे कर्तव्य सक्षमपणे पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत किंवा त्यांनी जाणिवपूर्वक ...
आजीच्या घरी राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेसोबत तिच्या मैत्रिणीच्या वडिलाने वेळोवेळी पाशवी अत्याचार केला. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या संतापजनक घटनेला आता वाचा फुटली. पीडित मुलीच्या आईने नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ...
राज्य शासनाने सोमवारी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली. यानुसार नागपुरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
रखरखत्या उन्हात उभे राहून कर्तव्याच्या नावाखाली अग्निपरीक्षा देणाऱ्या वाहतूक पोलिसांना वरिष्ठांकडून ‘कूल वेस्ट जॅकेट’ च्या रुपाने गारवा देणारी भेट मिळाली आहे. हे जॅकेट घालून पोलीस रखरखत्या उन्हाचा सहज सामना करू शकणार आहे. ...
दिवसरात्र ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना दुपारी १२ ते ५ पर्यंत नि:शुल्क सेवा देण्याचा वसा या आॅटोचालकाने घेतला आहे. प्रशांत श्रीवास्तव नामक या आॅटोचालकाची पोलीसभक्ती नवल आणि प्रेरणेचा विषय ठरली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संस्था असलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ ने नागपूरच्या सुरभी जैस्वाल हिला ‘अर्थ डे नेटवर्क रायझिंग स्टार’ चा किताब बहाल केला आहे. सुरभी जैस्वाल ही गेल्या सात वर्षापासून पर्यावर ...
बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला. ...