बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाने नागपूरमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीची गंभीर दखल घेतली आहे. या मुद्यावर लवकरच बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ...
विद्यार्थ्याला स्कूल बसमध्ये काही दुखापत झाल्यास त्यासाठी शाळा जबाबदार राहणार नाही. त्याकरिता कंत्राटदार जबाबदार राहील. याकरिता पालक अथवा विद्यार्थ्यांना शाळेविरुद्ध कोणतीही कारवाई करता येणार नाही, अशी लेखी हमी पालकांकडून घेतली आहे. ...
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मृत दीड वर्षीय चिमुकली राशी आणि तिची आजी उषा कांबळे या दोघींची हत्या नरबळीचा प्रकार असल्याची चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे. ...
व्हिजाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या आणि येथे राहून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका पाकिस्तानी दाम्पत्याविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
वस्तीतील युवतीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जय शीतलप्रसाद शाहू (वय २२, रा. तकीया धंतोली) असे आरोपीचे नाव आहे. तो तकीया धंतोलीत राहतो. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. ...
मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरा ...
कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब् ...
जैन समाज संख्येने कमी आहे, पण भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणारा जैन समाज अत्यंत प्रभावशाली असल्याचे मत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. ...
वारंवार बदलणाऱ्या शिक्षण विभागाच्या धोरणाचा फटका जिल्ह्यातील दोन शिक्षकांना बसला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी हे दोन शिक्षक शासनाच्या दारोदारी भटकत आहे. परंतु त्यांच्या तक्रारी कुणीच ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे हे दोन्ही शिक् ...