लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात  प्लास्टिकबंदीसाठी झोनस्तरावर पथक - Marathi News | In Nagpur for plastic ban there are zonal squad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  प्लास्टिकबंदीसाठी झोनस्तरावर पथक

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व ...

टपाल विभागाच्या ग्राहक सेवेत त्रुटी - Marathi News | Error in customer service of postal department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टपाल विभागाच्या ग्राहक सेवेत त्रुटी

एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, ...

कार्बन मोबाईल्सला ग्राहक मंचचा दणका - Marathi News | Consumer forum hammered to the Carbon Mobiles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्बन मोबाईल्सला ग्राहक मंचचा दणका

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात कार्बन मोबाईल्स कंपनीला दणका दिला आहे. कंपनी व इतर प्रतिवादींनी पीडित महिला ग्राहकाला मोबाईलची किंमत व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला आहे. ...

खुनी हल्ला करणारा आरोपी दोषीच - Marathi News | The culprit responsible for attacking the murderer is guilty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुनी हल्ला करणारा आरोपी दोषीच

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे. ...

पुणे पोलिसांची कारवाई ही वकिलांना घाबरवण्याचा प्रयत्न - Marathi News | The Pune police action is an attempt to frighten the lawyers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणे पोलिसांची कारवाई ही वकिलांना घाबरवण्याचा प्रयत्न

कोणत्या वकिलाने कुणाचे वकिलपत्र घ्यावे, हा त्याचा अधिकार आहे. केवळ आदिवासी पीडितांचे आणि नक्षलवादाशी संबंधित आरोप असलेल्यांचे वकीलपत्र घेतले म्हणून कुणी नक्षलवादी होत नाही. तेव्हा पुणे पोलिसांनी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर टाकलेल्या धाडीची का ...

नागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती - Marathi News | People's wander for money in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती

बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटक ...

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ४८ बॉटल जप्त - Marathi News | 48 bottles of liquor seized at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ४८ बॉटल जप्त

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे. ...

नागपुरातील सेंटर पॉर्इंट स्कूल इंटरनॅशनलच्या इमारतीचे बांधकाम अवैध - Marathi News | Construction of Center Point School International in Nagpur is illegal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सेंटर पॉर्इंट स्कूल इंटरनॅशनलच्या इमारतीचे बांधकाम अवैध

सेमिनरी हिल्स परिसरात सेंटर पॉर्इंट स्कूल आॅफ इंटरनॅशनलच्या इमारतीचे बांधकाम गतीने सुरू आहे. मात्र, या बांधकामाकडे महापालिका, जिल्हा प्रशासन व नासुप्र सोबतच हेरिटेज समितीनेही दुर्लक्ष केले आहे. संबंधित शाळेला रीतसर जमीन देण्यात आली आहे की नाही, बांधक ...

नागपुरात  भाडेकपात करूनही ग्रीनबस रिकामीच - Marathi News | Greenbus vacant despite the fare cut in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  भाडेकपात करूनही ग्रीनबस रिकामीच

इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बस प्रदूषणमुक्त वा वातानुकूलित असल्यातरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन स ...