अभय लांजेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आपण लावलेली इवली इवली रोपटी मेली की जगली. एखाद्याने मुद्दाम खोडसाळपणा करीत रोपट्याला उपटून फेकून तर दिले नाही ना. अशा एक ना अनेक बाबी मनात घर करायच्या. मग पहाटेच ४ वाजता हातात टॉर्च घेत ‘आॅन दि स्पॉट’ पाहणी कर ...
गेल्या दीड महिन्यात मनपाच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट बार आदींची फायर स्टेशननुसार यादी तयार करून संवेदनशील बार व रेस्टॉरेंटला नोटीस जारी केली आहे. ...
शहरात उघड्यावर कचरा टाकून परिसरात घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. २ एप्रिलपासून घाण करणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाणार आहे. ...
एप्रिलच्या पहिल्याच दिवशी कडक ऊन व गर्मीने नागपूरकरांना घाम फोडला. रविवारी पारा ४१.४ अंशांवर स्थिरावला. रात्रीच्या तापमानातही २.५ अंशांनी वाढ होऊन २२.१ अंश तापमानाची नोंद झाली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वयोवृद्ध सासू-सासऱ्यांना छळणाऱ्या व त्यांच्यावर हात उगारणाऱ्या पत्नीमुळे पतीला घटस्फोट मंजूर करून विवाह संपुष्टात आणला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ३.२५ कि़मी.च्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून १४०० मीटरच्या नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम करण्यात येत आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. ...