बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) ९० टक्के दिव्यांग असून त्याच्यावर आवश्यक तेव्हा वैद्यकीय उपचार केले जातात. त्यावेळी साईबाबासोबत र ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वैश्वरैय्या इन्स्टिट ...
माहेरून रक्कम आणून देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला एका आरोपीने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. एमआयडीसीच्या राय टाऊन परिसरात ही घटना घडली. ...
बार कौन्सिल आॅफ इंडियाची मंगळवारी दिल्लीमध्ये बैठक असून, त्यात बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीचा विषय मांडला जाणार आहे. ...
भिवापूर तालुक्यातील नांद येथील पाच महिन्याच्या ‘माही’ला तिचे आईवडील घेऊन आॅटोने उमरेडला निघाले होते. हा आॅटो नांद बसस्टॉपजवळ दोन कि.मी अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि उलटला. ...
टेकडी येथील गणेश मंदिराला पूर्णत: नवीन ‘लूक’ मिळत असून, याचे भव्य स्वरूप साकारण्यात येत आहे. मंदिराचे निर्माण गुलाबी रंगाच्या पाषाणांपासून करण्याचा मंदिर प्रशासनाचा मानस आहे. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ...
नागपुरात महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र असलेले कौन बनेगा करोडपतीचे पोस्टर तसेच २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची आॅडिओ क्लीप पाठवून सायबर टोळीने अनेकांना कंगालपती बनविण्याचे षङ्यंत्र रचले आहे. ...