चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांचे एका आरोपीने अपहरण केले. सुदैवाने अपहरणकर्ता मुलीच्या आजीच्या नजरेस पडला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करून वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. परिणामी एक मोठा गुन्हा टळला. ...
मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाची गती इतकी संथ आहे की, ४६ योजनांचा आराखडा तयार झाल्यानंतरही २०१८-१९ या वर्षात केवळ २८ योजनांचे कार्यारंभ आदेश मिळू शकले. ...
नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडअळी संदर्भातील मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...
भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित खरीप आढावा बैठकीत ते सायकलने आले आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करीत सरकारला घरचा अहेर दिला. ...
योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाण ...
एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी ए ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालु ...
अपघातामुळे जमाव संतप्त झाला असताना कळमना पोलीस मात्र अपघाताच्या दीड तासानंतर तेथे पोहचले. तोपर्यंत जमावाने रस्ता रोको आंदोलन करून आणि टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अन्सारी (वय २४, रा. चैतन्येश्वरनगर, खरबी, नंदनवन) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांनी त्याला छत्तीसगडमध्ये जाऊन अटक केली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून ...