मद्यधुंद झायलोचालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. ...
कामठी क्षेत्रातील तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांच्या नरेंद्र नामक मुलाची हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये लपविण्यात आला. अवैध संबंधातून हे थरारक हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून पुढे आली असून, याप्रकरणी मध्य प्रदेशातील दिनेश कुंव ...
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोप ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध अभ्यासक्रमातील गुणवंतांना सद्यस्थितीत ३४३ पदके, पारितोषिके प्रदान करण्यात येतात. मात्र अनेक वर्षांपूर्वी दानदात्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेच्या आधारे आता पदके बनविणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. त्य ...
अपघात कमी करायचे असेल, रस्त्यावरून रहदारी करताना स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर रस्ता सुरक्षेचे अॅम्बेसेडर व्हा, असे आवाहन नागपूर ग्रामीणे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व ग्रामीणच्यावतीने ...
वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. ...
उपराजधानीच्या अवयवदान चळवळीसाठी रविवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. शहरात पहिल्यांदाच एका खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यरोपण झाले, तर त्याचवेळी दोन वेगवेगळ्या रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. ...