०१७-१८ या आर्थिक वर्षात ‘एसबीआय’कडे (स्टेट बँक आॅफ इंडिया) १४ हजारांहून अधिक बनावट नोटा जमा करण्यात आल्या. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला. ...
सावधान ..., विजेच्या खांबाला टेकू नका. करंट लागू शकतो, तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. होय, नागपुरात कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अशी घटना घडली. ...
नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. ...
‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ऋषभ गेडाम हा अव्वल क्रमांकावर राहिला. ...
उन्हाची काहिली सोसणाऱ्या नागपूकरांना पहिल्या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम, सिमेंटरोडच्या कामामुळे बुजलेल्या ड्रेनेज लाईन्स यातच मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या रस्त्यांमुळे पावसात उपराजधानीच्या वाहतुकीचे तीनतेरा ...
‘तुझ्या मित्राला (अक्षय) बऱ्या बोलाने तिच्याबाबत माहिती द्यायला सांग, अन्यथा गुंडांमार्फत त्याला संपवून टाकेन. कुणाला काही पत्ता पण चालणार नाही तो कुठे गेला ते...’ अशी थेट धमकी नागपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी यांनी दिली. ...
दहावी आणि बारावीनंतर कुठे आणि कोणते शिक्षण घ्यावे, यावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. प्रत्येक संस्था वा कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन शुल्क आणि अभ्यासक्रमांची माहिती घेणे हे कठीण काम आहे. पण लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील बहुतांश ...
महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, ...