‘सॅनिटरी पॅड्स’बाबत जनजागृती वाढत असतानाच त्याची शास्त्रशुद्धपणे विल्हेवाट लावण्याचे आव्हानदेखील समोर उभे ठाकले आहे. या ‘पॅड्स’मध्ये असणारे प्लास्टिक पर्यावरणाला घातक असते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून ‘नीरी’ने इतर सहयोगी संस्थांसोबत मिळून विधायक संशोधन ...
नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी ८.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागात ६८.७० मि.मी. इतका पाऊस झाला. ...
स्थायी समितीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सिमेंट रोडसाठी विविध शीर्षकाखाली ४८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील आयआरडीपी रोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, दीनदयाल उपाध्यायअंतर्गत रस्ते सुधार कार्यक्र ...
बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब,क,ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गासाठी राखीव नोकºया मिळविल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज झालेल्या ५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या न ...
कोणत्याही स्वरूपाची नवीन करवाढ नाही. अवास्तव अशा घोषणा नाही. मर्यादित उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता उत्पन्नात फारशी वाढ शक्य नाही. विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून सुरू असलेल्या जुन्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा संकल्प करीत शासकीय अनुदानाचा मो ...
नंदनवनमधील पवनकर कुटुंबावर आज पहाटे त्यांच्या कुटुंबातील सदस्यानेच काळ बनून घाव घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कमलाकर पवनकर यांचा साळा विवेक पालटकर याने हे खून केल्याचे पोलिस तपासात आता समोर आले आहे. ...
पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाची त्यांच्या मित्रांना माहिती विचारण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. ‘तुझ्या मित्राला ... ...
शासनाने सातबारा, आठ ‘अ’ आणि मालमत्ता पत्रक मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात मशीन लावल्या. मात्र, कधी ‘लिंक फेल’ तर कधी ‘सर्व्हर डाऊन’ या कारणांमुळे या मशीन बंद आहेत. ...