आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागपुरात पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...
रस्त्यावर पडलेल्या जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला जाणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या साथीदारांनी कार चालकाची नजर चुकवून कारमधील सव्वा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. ...
शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर मध्य प्रदेशात तिची सव्वालाख रुपयात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अजनी पोलिसांनी भंडाफोड करून पीडितेची सुटका केली. ...
वर्ल्ड क्लासच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर मोजक्याच प्लॅटफार्मवर जनता खाना, खाद्यपदार्थ आणि जेवण मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. ...
नागपूर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारी ठरते. मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित आहे. ...
नागपुरातील बोंडअळीचे व्यवस्थापन आता गुजरातच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने जगजागृतीवर भर दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय पाणीपुरवठा-स्वच्छतामंत्री उमा भारती यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक व सरकार्यवाहांची भेट घेतली. ...