लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेने धरमपेठ येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची निर्मिती केली आहे. त्यादृष्टीने येथील रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क हे ट्रॅफिक पार्कच ...
धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज, बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी येत आहेत. तेथे ते 'चौपाल पे चर्चा' करून शेतकऱ्यां ...
शिक्षेविरुद्धचे अपील प्रलंबित असताना बंदिवानाला संचित रजा नाकारण्याविषयीचा वादग्रस्त नियम राज्य सरकारने रद्द केला असून त्यासंदर्भात १६ एप्रिल २०१८ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात ...
गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद ...
परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये च ...
राज्य शासनाने शेतकऱ्यांना महाबीजचे ९५३० हे सोयाबीन वाण ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या वाणासाठी शेतकऱ्यांकडून २२ हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु शासनाने यावर्षी केवळ २२७० क्विटंल वाणाच्या विक्रीला अनुदान जाही ...
जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत. ...
एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता ...