ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते. ...
नागपूर - विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी श्रीहरी अणे यांचा विरोध केला. यावेळी शिवसेना नेते ... ...
२०१७-१८ या वर्षाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २२७१.९७ कोटीचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींनी तफावत असल्याने मंजूर व ...
पेट्रोल पंपावरील वृद्ध चौकीदाराची हत्या करून लुटारूंनी १३ लाखांची रोकड असलेली तिजोरी पळवून नेली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ ते २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही. ...
जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करव ...
शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रलंबित हप्त्यांची रक्कम लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जि.प. प्रशासनाकडून ४ कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत ...