उपराजधानीत काही दिवसांपूर्वी उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे सुगतनगर येथील ११ वर्षीय धर या जुळ्या भावंडाचा जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्या ...
पोलीस पेट्रोल पंपांना सुरक्षा प्रदान करीत नसेल पंप रात्री ८ वाजता बंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत ठेवण्यात आला. सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ...
महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार ...
शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकीहक्काबाबत सातबारा हे महत्त्वाचे दस्ताऐवज असून खरीप कर्जापासून सर्वच योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. डिजीटल आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनापासून घेतला आहे. शेतकऱ् ...
चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, मराठी साहित्याचे सुप्रसिद्ध समीक्षक व संशोधक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई (८६) यांचे मंगळवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या अध्यापकीय, प्रशासकीय व संशोधकीय कर्तृत्वामुळे मराठी विभ ...
शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अ ...
सध्या दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. ...