भरधाव कारची धडक बसल्याने एका तरुण व्यापाऱ्याचा करुण अंत झाला. भगवान मोहनदास वेनशियानी (वय ३४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ते एलआयजी वसाहतीत राहत होते. वेनशियानी याचे पारडीच्या एचबी टाऊनमध्ये गुरू मेन्सवेअर नामक दुकान आहे. ...
सख्ख्या नात्यातील व्यक्तींच्या रक्तांचा सडा घालणारा क्रूरकर्मा पालटकर याने हत्याकांडानंतर कुठे पळून जायचे, ते आधीच ठरवून ठेवले होते. त्यासाठी त्याने पैशाचीही आधीच व्यवस्था करून ठेवली होती. ...
शासनाने पुढाकार घेऊन नवतरुणांना लोकशाहीची मूल्ये शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधात कामालाही सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. ...
केवळ परीक्षांमधील गुण म्हणजे बुद्धिमत्ता ठरत नाही असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ...
अवास्तव अनुदान व उत्पन्न गृहित धरून सादर करण्यात आलेला नागपूर महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा २९४६ कोटींचा अर्थसंकल्प अर्थहीन व नियोजनशून्य आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी केला. ...
तंत्र शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली. ...
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी व खरीप हंगाम पीक कर्जवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार असलेले जिल्ह्यातील २५२८७ शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कमी करून शेतकऱ्यांना पीक क ...
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे. ...