प्रेयसीवर नजर टाकली म्हणून संतापलेल्या गुंडाने एका ट्रकचालकावर चाकूचे घाव घालून भीषण हत्या केली. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात गुरुवारी पहाटे २.३० वाजता ही घटना घडली. ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनी एम्प्रेस मॉलकडून २०१४ पासून कायद्यानुसार ग्राऊंड वॉटर रेंट वसूल करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपाने यासंदर्भात निर्णय घेतला. ...
रक्ताशी निगडित सिकलसेलग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार व संशोधनासाठी नागपुरात सिकलसेल एक्सलन्स सेंटरची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. हे सेंटर उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र येथे होणा ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांची गळा दाबून झालेल्या हत्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी तब्बल दीड वर्षांच्या तपासानंतर मंगळवारी आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु या घटनेच्या २० दिवसांपूर्व ...
नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळण्यासाठी तब्बल ३५ मीटर उंच क्रेनचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रस्तावित झिरो माईल मेट्रो स्टेशन २० मजलीचे असणार आहे. क्रेनची उंची सुमारे ३५ मीटर (१२० फूट) असल्याने उंचीव ...
अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे. ...
शहरातील तरुणांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून, त्यांना कर्जबाजारी करणाऱ्या टॅक्सी कंपन्या ओला व उबेर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले आहे. येत्या १६ एप्रिल रोजी मनसेने ओला, उबेर टॅक्सी चालकांसोबत बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व टॅ ...
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता. ...