फॉर्मात असलेल्या स्मृती मंधानाने शानदार सुरुवात करुन दिल्यानंतर कर्णधार मिताली राजची धैर्यपूर्ण खेळी व दीप्ती शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा २८ चेंडू व ...
बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली. ...
संविधानात हलबा, हलबी म्हणून सवलती असताना सरकारकडून सवलती नाकारण्यात येत असून धर्म व व्यवसायाच्या आधारावर सवलती नाकारणे हा प्रकार संविधानविरोधी असून संविधानाचा अपमान आहे, असे मत अॅड नंदा पराते यांनी व्यक्त केले. ...
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
गुन्हे शाखेच्या पथकाने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वराजनगरात सुरू असलेल्या एका सट्टा अड्ड्यावर बुधवारी रात्री धाड घातली. येथून पोलिसांनी चार बुकींना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि सट्ट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपाचे नऊ तर बसपाचा एक सभापती निवडून आला. १० नगरसेवक असूनही बसपाला सभापतिपद मिळाले तर २९ सदस्य असलेल्या काँग्रेसचा एकही सभापती निवडून आला नाही. आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या नगरसेवक ...
विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठ ...
गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत. ...
नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचा मास्टर मार्इंड म्हणून पोलिसांनी संतोषला आरोपी केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो फरार हो ...
इंदूर येथील ब्रिलियन्ट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल ‘थ्री आर फोरम इन एशिया अॅन्ड दि पॅसिफिक ’या आंतरराष्ट्रीय परिषदेत आशियातील ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ परिसर, स ...