देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु ...
भरधाव वाहनचालकाने धडक दिल्यामुळे एका मेकॅनिकचा करुण अंत झाला. कमलेश जुजराम वर्मा (वय ४२) असे मृताचे नाव आहे. ते विजयनगरातील रामभूमी सोसायटीत राहत होते. ...
चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ...
डिगडोह या स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नातील तीन टक्के वाटा हा दिव्यांगांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी दिला आहे. तब्बल ७० दिव्यांगांना प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण १० लाख ५० हजार रुपये समाज उत्थानासाठी या ग्रामपंचायतीने दिले ...
ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. मात्र, अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे. ...
उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शन; हे तीन व्यक्तींमधून एकामध्ये याची लक्षणे आढळून येतात. चोर पावलांनी येणारा हा आजार जगाच्या आरोग्यासमोरचे आव्हान ठरत आहे. ...
महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उ ...
गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ...