जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईट हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर ...
विद्यार्थिनीची छेडखानी करून तिच्यावर खुनीहल्ला करण्यात आला. ही घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपी दीपक विमल अग्रवाल (१९) रा. एमआयजी कॉलनी याला अटक केली आहे. ...
वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असायला पाहीजे. यामुळे वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि खऱ्या बातम्या पोहोचविणे शक्य असते, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि आरएसएस विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले. ...
पाटणकर चौक येथील बाल सुधारगृहातून तीन अल्पवयीन गुन्हेगार पळाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. फरार गुन्हेगार हे खापरखेडा येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी असल्याने शहर पोलीस हादरले आहे. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा कुठलाही पत्ता लागला नाही. ...
शासकीय, अशासकीय कर्मचारी म्हणून ३०-३५ वर्षे सेवा देऊन निवृत्त झाल्यानंतर त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून संविधानात पेन्शनची तरतूद केली आहे. त्यामुळे पेन्शन हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. आतापर्यंत सुरळीत सुरू असलेली पेन्शनची प्रक्रिया आता मात ...
महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात ५०० चौरस फूटापर्यंत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यावरील जागेचे भाडे घेण्यात येईल. अशी घोषणा करण्यात आली होती. शासनाने घोषणा करताचा नगरस ...
एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसऱ्या बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते ...