राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका अंबाझरीसह शहरातील अन्य चार घाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाऐवजी ‘मोक्षकाष्ट’ मोफत उपलब्ध करणार आहे. जर कुणाला लाकू ड हवे असेल तर ते विकत घ्यावे लागेल. यासाठी लाकडाची पूर्ण किंमत मोजावी लागेल. मोक्षधाम ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल लागलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण स्टेट बोर्डात घ्यायचे असेल, त्यांनी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या केंद्रावर आॅनलाईन अर्जाचा भाग १ भरावा. भाग-१ भरल्यानंतरच सीबीएसई व ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे देशात असंतोष पसरला आहे. त्यातच डिझेलची किंमत भडकल्यामुळे महागाई वाढली असून, दैनंदिन घरगुती वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ...
नागपुरात आयोजित अरिजित सिंग लाईव्ह कन्सर्टच्या रोमांचकारी सोहळ््यात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अरिजितच्या जादुई आवाजाचे भरभरून कौतुक केले. ...
‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंग याने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली. ...
गांधीबाग येथील नंगा पुतळ्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे शनिवारी एकच खळबळ उडाली. या नग्न पुतळ्याला अंडरवियर घालून व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय ठरला. ...
देशात रोजगारनिर्मिती होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात निर्माण झालेल्या रोजगाराची आकडेवारीच सादर केली. मागील चार वर्षांत ‘मिहान’, ‘मेट्रो’, ‘एमआयडीसी’मध्ये साडेत ...
‘राज्य सीईटी सेल’तर्फे ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर करण्यात आला असून आदित्य सुभाष अभंग राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याला २०० पैकी १९५ गुण प्राप्त झाले. विद्यार्थिनींमध्ये ‘पीसीएम ग्रुप’ची मोना गांधी ही पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिला १८९ ...
कॉन्कोर मिहान आता खऱ्या अर्थात आयात-निर्यातीचे केंद्र बनले आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी उपकरणे चीनमधून आंध्र प्रदेशच्या क्रिष्णापट्टणम पोर्टवर (केपीसीटी) आली आणि तेथून ४५ कंटेनरची रेक (रेल्वे) शनिवारी कॉन्कोरच्या मिहानमध्ये आल्याची ...
अर्थसंकल्पाला पावसाळ्यापूर्वी मंजुरी मिळाली तर प्रस्तावित कामांची मंजुरी घेऊन आॅक्टोबर महिन्यात कामे सुरू करता येईल. यासाठी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. अखेर अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला असून, १५ जूनपूर्वी म्हणजेच १२ तारखेच्या दरम्यान अर्थसंकल्प सादर क ...