लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरकटलेले विमान महिला पायलटने चक्क 'टॅक्सी वे'वर उतरवले - Marathi News | The female pilot landed the errant plane on the 'taxi way' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरकटलेले विमान महिला पायलटने चक्क 'टॅक्सी वे'वर उतरवले

भयावह दुर्घटना टळली : गोंदिया फ्लाईंग क्लबचे होते विमान ...

जिल्ह्यातील २५० उपकेंद्रातील आरोग्यसेवा ठप्प; महिनाभरापासून कामबंद आंदोलन - Marathi News | Health services in 250 sub-centres of the district stopped; Work strike for a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील २५० उपकेंद्रातील आरोग्यसेवा ठप्प; महिनाभरापासून कामबंद आंदोलन

ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सांभाळणारे महिन्याभरापासून संपात : मेयो, मेडिकल, डागावर वाढला डिलेव्हरीचा भार ...

स्मार्टसिटीच्या बांधकामातील अडथळे हटविले; महापालिका, पोलीस विभागाची कारवाई - Marathi News | Barriers to construction of smart cities removed; Action of Municipal Corporation, Police Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्मार्टसिटीच्या बांधकामातील अडथळे हटविले; महापालिका, पोलीस विभागाची कारवाई

पारडी - पुनापूर येथे मनपा, स्मार्ट सिटी आणि पोलिस विभागाची कारवाई ...

Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान - Marathi News | Nagpur: Mokhabardi Upsa Irrigation Scheme : Canal water in fields, loss of gram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान

Nagpur News: मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे. ...

टीसीकडून कारवाईच्या भीतीने तरुणाची धावत्या ट्रेनमधून उडी, प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ - Marathi News | Fearing action from TC, youth jumps from running train, huge excitement among passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीसीकडून कारवाईच्या भीतीने तरुणाची धावत्या ट्रेनमधून उडी, प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ

मध्य प्रदेशातील तरुण जखमी : महाराष्ट्र एक्सप्रेसमधील घटना ...

‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम - Marathi News | Nagpur division stands first in the state in 'PM Awas Yojana' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग राज्यात प्रथम

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २३ नोव्हेंबर रोजी होणार सन्मान ...

महिला प्रवासी असुरक्षित, मेमो ट्रेन वेळेत सोडा, ‘वुई फॉर चेंज’ संघटनेची मागणी - Marathi News | Women passengers unsafe, release memo train on time, demand of 'We for Change' organization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला प्रवासी असुरक्षित, मेमो ट्रेन वेळेत सोडा, ‘वुई फॉर चेंज’ संघटनेची मागणी

स्टेशनवर असामाजिक तत्वांचा वावर ...

मित्रांचे भांडण सोडविल्याचा फटका, तरुणावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला - Marathi News | After resolving a quarrel between friends, a young man was attacked with a knife on the street | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मित्रांचे भांडण सोडविल्याचा फटका, तरुणावर भर रस्त्यावर चाकूने हल्ला

जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड - Marathi News | Nagpur couple threatens to kill BJP leaders Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड

नागपुरातील दाम्पत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...