अवैध उत्खनन प्रकरणात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना भेदभावपूर्ण भूमिका ठेवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे राज्य सरकारला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आल ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती करण्यात आली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवार ...
शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो ...
राज्य सरकारने को-मार्केटिंग/को-ब्रँडिंग अमान्य केल्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त कीटकनाशके मिळण्याची शक्यता मावळली आहे. सुदैवाने फॉस्फेटिक खते बनवणाऱ्या एका कंपनीने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व निकालाची प्रतीक्षा आहे. ...
शहरामध्ये अनेक शाळांमध्ये विज्ञान विषय सोपा करून शिकविण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तर ही परिस्थिती विदारक आहे. लहानपणी शिकताना हेच अपूर्णत्व अनुभवलेल्या तीन तरुणांच्या संकल्पनेतून ‘माय सायन्स लॅब’ उभी राहिली आहे. ...
पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. ...
कमाल चौक येथील मदन हॉस्पिटल व कामठी रोडवरील व्हिनस हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ३.५ कोटी रुपये भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. ...
शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी जगातील अत्यंत कठीण मॅरेथॉनपैकी एक द. आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची किमया आॅरेंजसिटीतील दोन हौशी धावपटूंनी साधली आहे. ...
मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील रामटेकअंतर्गत येणाऱ्या नगरधन शिवारातील एका शेतात ब्लॅक बक हरणाची (काळवीट) गोळी झाडून शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे हरीण दुर्मिळ प्रजातीचे असून, शेड्यूल १ मध्ये येत असल्याची माहिती आहे. ...