मुंबईत वृद्ध दाम्पत्याचा खुन करून रेल्वेने फरार झालेल्या महिलेस तिच्या साथीदारासह नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. ...
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे यातना सहन करत असलेले रुग्ण आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कालपर्यंत सोर्इंअभावी नागपूरसह विदर्भातून ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) रुग्णाचे अवयव राज्याबा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बौद्ध अध्ययन केंद्राच्या निर्मितीतून भारतीय समाजासमोर एक नवा ध्येयादर्श ठेवला आहे. संपूर्ण जग शांती व सुखाच्या शोधात असताना शांती व सुखाच्या निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र नवी दिशा देणा ...
सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा झाला. आर्थिक कोंडी आणि जावयाकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने त्याच्या हत्येचा कट महिनाभरापूर्वीच रचला होता. १० जूनच्या रात्री हत्या करण्याच्या इराद्यानेच क्रूरकर्मा विवेक पाल ...
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. ...
महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे ...
महावितरणतर्फे आता सर्व कंत्राटदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी केंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन अदा करण्यात येणार आहे, असे करणारी महावितरण भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे. ...
महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप ...