प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडतर्फ सहायक संचालक रवींद्र दुरुगकर यांच्या प्रकरणामध्ये शुक्रवारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकांना समन्स बजावला व त्यांना येत्या २८ जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन स्पष्टीकरण सा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १५ जून रोजी ‘नीट’ परीक्षा गोंधळ प्रकरणात दिलेल्या आदेशाविरुद्ध केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका खारीज करण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दु ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थी प्रवेशबंदी प्रकरणामध्ये शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २७ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिक ...
जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या मोठ्या भावाने हत्या केली. जागनाथ बुधवारी परिसरातील सावजी गल्लीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. ...
राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचे आदेश जारी केले. ...
रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले. ...
महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या नव्या डी.पी. रोडवरून शनिवारपासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. परिवहन समितीचे सभापत ...
महापालिकेने शहरातील रोडवर लावण्यासाठी चक्क ९९०० रुपये नगाप्रमाणे एलईडी लॅम्पस् खरेदी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही या व्यवहाराची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात शुक्रवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज प ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनह ...