खरीप हंगामासाठी शेतकºयांना सुलभपणे कर्जपुवरठा करा, असे निर्देश प्रत्येक बँकेला देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही काही बँकांनी कर्जपुरवठा केलेला नाही. याची गंभीर दखल घेत अशा बँकांमधील शासकीय खाते गोठविण्याची शिफारस सरकारला केली जाईल, असा इशारा पालकम ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आता त्याच पक्षाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे इंदिराजींची तुलना हिटलरशी करीत आहेत. या जेटलींचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्रच्या पथकाने पूर्व विभागातील १८ धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम हटविण ...
केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या नव्या मोटार वाहन विधेयकाच्या विरोधात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनतर्फे मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने करीत आंदोलन केले. फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात मागण्यांचे ...
सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. ...
सध्या शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. यातूनच महाराष्ट्रासह देशभरात परकीय भाषेच्या हव्यासापोटी भारतीय भाषांमधून शिक्षण संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महानगरपालिकेद्वारे ३४ मराठी शाळांना बंद पाडणे हा याच षङ्यंत्राचा भाग असल्याची ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्ययावत सोई व आवश्यक यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. या समस्येला घेऊन नागपूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने मध्य नागपूर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मेयोचे अधिष्ठाता ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल् ...
शिवसेनेच्या उत्तर नागपुरातील पदाधिकाऱ्याच्या घरावर चार आरोपींनी सुतळी बॉम्ब फेकल्याची खळबळजनक घटना पाचपावलीत सोमवारी दुपारी घडली. यामुळे परिसरात सोमवारी दुपारपासून तणाव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुखांसह अनेक शिवसैनिकांनी पाचपावली ठाण्यात ...
दैनिक व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...